By: Thibaut Meurisse
242
ISBN: 9788183286497
Number of pages: 224
Weight: 250 grams
Dimensions: 21.5 X 14 X 1.5 cm
Binding: PAPERBACKथीबो मॉरिस हे लेखक, प्रशिक्षक आणि Whatispersonaldevelopment.org चे संस्थापक आहेत. लाइफहॅक, टायनीबुद्धा, गोलकास्ट आणि ॲडिक्टेड2सक्सेससारख्या वैयक्तिक विकासासाठी असलेल्या प्रसिद्ध वेबसाइट्सवर त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. आत्म-सुधारणेने प्रेरित असल्याने आणि मेंदूच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असल्याने, लोकांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देणे व पूर्तता आणि चेतनेच्या उच्च स्तरावर त्यांना पोहोचविणे हे त्यांनी स्वतःचे ध्येय बनविले आहे. परदेशी भाषांवर प्रेम असल्याने, फ्रेंच असूनही ते इंग्रजीमध्ये लिहितात आणि जवळजवळ १० वर्षांपासून जपानमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.
Quantity :